शब्दांविना संवाद
![]() |
| Torna Fort, Maharashtra, India |
संवादासाठी शब्दांची गरज लागते असा कोण म्हणतं? भुकेने पोटातले कावळे ओरडत असताना आपल्याकडे काही खायला आहे का ह्याची उत्सुकता आणि आपल्या चिमुरड्याला हे आपल्यापसून दूर तर नाही घेऊन जाणार ना ह्याची भीती तिच्या डोळ्यातच दिसत होती. एकाच नजरेत इतके भाव फक्त तेवहा दिसतात जेव्हा शब्दांचा वापर करता येऊ शकत नाही... शेवटी मानव असो किव्हा प्राणी, साम्य एकाच. दोघांनी आपल्या कोकरू साठी जगाशी भांडायला कायम तयार.


Damn♥️
ReplyDeleteTrue.... Eyes are Windows of the world
ReplyDelete